आपली मराठी शाळा आणि समुदाय
आपली Marathi Shala चे ची ७ नोव्हेंबरची सत्र खूप छान पार पडले! एकूण ४६ मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला, आणि प्रत्येक वर्गात शिक्षकांनी मुलांना मराठी भाषेचे सुंदर धडे दिले. शिक्षकांनी...